sonali phogat dance video

Audio Viral: "मी 5-7 मिनिटं बाहेर गेलो आणि.." सोनाली फोगाट प्रकरणात मोठा खुलासा, 'ती' ऑडिओ क्लिप आली समोर

सोनालीच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय ही हत्या असल्याचा आरोप करत आहेत. सोनालीच्या शवविच्छेदन अहवालात आणि CCTV फुटेजमधूनही मोठे गौप्यस्फोट होताना पाहायला मिळत आहेत.

Aug 27, 2022, 07:28 PM IST