sonalee kulkarni starrer in malayalam film

Sonalee Kulkarni आता थेट साऊथमध्ये झळकणार, चित्रपटाचं पोस्टर केलं शेअर

Sonalee Kulkarni South Indian Movie :  सोनाली कुलकर्णीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची जादू केल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाची जादू करणार आहे. 

Apr 9, 2023, 03:53 PM IST