सोनाक्षी म्हणतेय, प्रत्येकाला खूश ठेवणं अशक्य
दबंगगर्ल सोनाक्षीनं आपल्या पदार्पणातच दबंग आणि राऊडी राठोड या शंभर कोटींच्या घरात कमाई करणाऱ्या फिल्म्समधून आपली छाप उमटवलीय. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता तसंच इथं प्रत्येकाला खूश ठेवणं केवळ अशक्य असल्याचं सोनाक्षीला वाटतंय.
Nov 10, 2012, 04:20 PM ISTसोनाक्षी माझ्यासारखी दिसत नाही- रीना रॉय
सोनाक्षी सिन्हा ‘दबंग गर्ल’ बनून बॉलिवूडमध्ये दाखल झाल्यापासून तिच्या रूपाची तुलना जुन्या जमान्यातली अभिनेत्री रीना रॉयशी करण्यात येत आहे. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉयचं त्या जमान्यात बहरलेल्या प्रेम प्रकरणाचं सोनाक्षी हे फळ असल्याचीही शक्यता बऱ्याच जणांनी वर्तवली. म्हणजेच सोनाक्षी ही रीना रॉयचीच मुलगी असावी, असा काहीजणांचा कयास आहे.
Oct 13, 2012, 04:08 PM ISTसोनाक्षी सिन्हाला मिळाला नवीन फ्रेंड
‘दबंग’मुळे प्रसिद्धीत आलेली दबंगगर्ल सोनाक्षी सिन्हा मित्राच्या शोधात होती. तिला नवीन मित्र मिळाला आहे. या मित्राचे नाव आहे सिम्बा. शुटींगच्या ठिकाणी सोनाक्षी आणि सिम्बाची गाढ मैत्री झाली आहे. याठिकाणी सोनाक्षी सिन्हा शुटींग संपल्यानंतर मिळलेला वेळ ती सिम्बाला देते.
Oct 6, 2012, 01:39 PM ISTशत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये
बॉलिवूड अभिनेते, भाजपाचे माजी मंत्री आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे अंधेरीमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ६६ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा यांना दुपारच्या सुमारास श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता.
Jul 3, 2012, 11:40 AM IST'रावडी राठोड'ने केली १० दिवसांत १०० कोटींची कमाई
बॉलिवूडचा ऍक्शन कुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार पुन्हा एकदा १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. अक्षय कुमारच्या रावडी राठोड या सिनेमाने केवळ १० दिवसांत १०० कोटी रुपयांची घसघशीत कमाई करण्याचा विक्रम केला आहे.
Jun 12, 2012, 12:42 PM ISTफिल्मी दुनियेची सफर
करिना कपूर आता संजय लीला भन्साळीबरोबर फायनली एक फिल्म करणार आहे. अनुष्का शर्माचं नशीब चांगलंच खुलतंय. तर रविना टंडन आगामी सिनेमात गाणं म्हणण्याची शक्यता वर्तवली जातेय....यासह मनोरंजन विश्वाचा थोडक्यात आढावा.
May 29, 2012, 02:52 PM ISTकोण बनणार 'मंदाकिनी'?
‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ या सिनेमाचा सिक्वेल एकता कपूर घेऊन येत आहे आणि या सिक्वेलमध्ये झळकण्यासाठी बॉलिवूडच्या टॉपच्या चार अभिनेत्रींमध्ये रेस लागली आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी दीपिका, सोनम कपूर, सोनाक्षी आणि कतरिना या अभिनेत्रींनीमध्ये रेस लागली आहे.
Mar 13, 2012, 01:12 PM IST'दबंग-२' साठी 'चुलबुल पांडे' सज्ज
सलमान खान पुन्हा एकदा 'चुलबुल पांडे'ची भूमिका करण्यासाठी तयार झाला आहे. 'दबंग'ला मिळालेल्या तुफान यशानंतर त्याचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांपुढे येणार आहे.
Feb 23, 2012, 04:30 PM IST