sonakshi sinha news

लग्नाच्या 1 महिन्यानंतर झहीर इक्बालचा खुलासा! पळून जाणारच होतो, पण...

Zaheer Iqbal Wanted To Elope Get Married : झहीर इक्बालला सोनाक्षी सिन्हासोबत पळून जाऊन करायचं होतं लग्न... लग्नाच्या महिन्याभरानंतर केला खुलासा 

Jul 23, 2024, 01:27 PM IST

सोनाक्षी सिन्हा 'या' दिवशी करणार बॉयफ्रेंडशी लग्न! लग्नाच्या ठिकाणापासून ड्रेस कोडची चर्चा

Sonakshi Sinha Gettiong Married :  सोनाक्षी सिन्हा लवकर अडकणार लग्न बंधनात? लग्नात्या तारखेपासून सगळ्याच गोष्टीची चर्चा 

Jun 10, 2024, 01:29 PM IST

सोनाक्षी सिन्हाच्या बॉयफ्रेंडला हुमा कुरेशीनं पाण्यात बुडवलं, धक्के मारले अन्... VIDEO व्हायरल

Sonakshi Sinha Boyfriend Huma Qureshi Video: सध्या हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हाचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल यांचा स्विमिंग पूलमधला एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. 

Oct 29, 2023, 04:37 PM IST

Photos: परी म्हणू की.... सोनाक्षी सिन्हाच्या लालभडक साडीतल्या कातील अदा

sonakshi sinha: सोनाक्षी सिन्हा ही आपल्या आगळ्यावेगळ्या ब्युटीसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगते आता तिचे असेच काही हटके फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jun 16, 2023, 11:24 PM IST

''कॉलर वर करायची इच्छा...'' Sonakshi Sinha चं फोटोशूट ठरतेय चर्चेचा विषय

Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची 'धहाड' (Dahaad Web Series) ही वेबसिरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. यावेळी या सिरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही लाभला आहे. परंतु यावेळी सोनाक्षीचं फोटोशूट भलतंच चर्चेत आहे. 

May 13, 2023, 08:13 PM IST

अखेर सत्य समोर; सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये?

 काही दिवसांपासून झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या डेटिंगच्या बातम्या समोर येत आहेत. 

May 6, 2022, 05:37 PM IST