sonakshi sinha huma qureshi

Guess Who: एकेकाळी बॉडी शेमिंगमुळे अभिनेत्रीला हिणवलं; फोटोत दिसणाऱ्या चिमुरडीला ओळखलंत का?

Huma Qureshi Childhood Photo: अनेकदा बॉलिवूड स्टार्सचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका बॉलिवूड हस्तीचा लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तुम्ही ओळखलंत का कोण आहे ही अभिनेत्री? 

Jun 3, 2023, 06:46 PM IST

Double XL Trailer : सोनाक्षी सिन्हा-हुमा कुरेशीने उचलून धरला बॉडी शेमिंगचा मुद्दा

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी त्यांच्या आगामी 'डबल एक्सएल' चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.

Oct 13, 2022, 12:02 AM IST