आईचं प्रेमप्रकरण पाहिल्याची शिक्षा...प्रियकरासोबत मिळून पोटच्या लेकालाच संपवलं
ExtraMarital Affair: प्रियकरासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिले ही मुलाची चूक ठरली? कारण हेच मुलाचं आयुष्य संपण्याचं कारण ठरलं.
Feb 24, 2024, 05:39 PM ISTMumbai : आधी आईची हत्या मग आत्महत्या... 22 वर्षीय तरुणाच्या हातातील चिठ्ठीमध्ये दडलंय घटनेचं गुढं
या घटनेसंबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एक सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटना कैद आहे.
Jul 10, 2022, 07:07 PM ISTआईच्या मदतीनं सावत्र बापानंच काढला मुलाचा काटा...
नात्यांतीप गुंतागुंत वाढल्याची परिणीती एका मुलाच्या जीवावर बेतलीय. ही घटना मुंबईतल्या चेंबूर भागात घडलीय. दुसरं लग्न केलं म्हणून आईला त्रास देणाऱ्या मुलाचा आई आणि सावत्र बापानंच काटा काढल्याचं उघड झालंय.
Oct 28, 2013, 04:38 PM IST