Tuesday Panchang : श्रावण महिन्याचा शेवटचा दिवसासह तान्हा पोळाला सिद्ध योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
03 September 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 3, 2024, 07:51 AM ISTसोमवती अमावस्येला चंद्र असणार शक्तीशाली; रात्री तमालपत्राचा 'हा' उपाय करेल तुम्हाला श्रीमंत
Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते. आज संध्याकाळी चंद्र सर्वाधिक शक्तीशाली असतो असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Sep 2, 2024, 02:51 PM ISTMonday Panchang : पिठोरी अमावस्या, बैल पोळासह शेवटचा श्रावण सोमवारी शिव योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
02 September 2024 Panchang : सोमवारी श्रावण कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 1, 2024, 06:21 PM ISTPithori Amavasya 2024 : पिठोरी अमावस्येच्या दिवशी का साजरा केला जातो मातृदिन? पिठोरी अमावस्या म्हणजे काय?
Pithori Amavasya 2024 : श्रावण महिन्यातील अमावस्या ही दर्श, पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यादिवशी महाराष्ट्रात बैल पोळा आणि मातृदिन साजरा करण्यात येतो. या अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
Sep 1, 2024, 05:26 PM ISTPola 2024 Date : पोळा सण कधी? कशी करावी सर्जा राजाची पूजा, तर 'या' पदार्थांशिवाय बैलपोळा अन् श्रावणी अमावस्या अपुरीच
Bail Pola 2024 Shubh Muhurat and Time : श्रावण अमावस्या अर्थातच पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोकणात हा सण आषाढात तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्येसालाही साजरा करतात. या सणाला बेंदूर असंही नाव आहे.
Sep 1, 2024, 03:34 PM ISTVastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा 'हे' उपाय
Vastu Tips for Somwati Amawasya 2024 : चैत्र नवरात्रीच्या पूर्वी येणारी अमावस्या अतिशय खास आहे. यंदा चैत्र नवरात्री 9 एप्रिलला असून आज सोमवती अमावस्या आहे. शास्त्रानुसार या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी अशोकाचे झाडाबद्दल उपाय सांगितला आहे.
Apr 8, 2024, 10:10 AM ISTSomvati Amavasya 2024 : भूतडी अमावस्येला Surya Grahan चा घातक संयोग, कोणाला घ्यावी लागणार काळजी?
Surya Grahan 2024 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे सोमवती अमावस्येला आल्यामुळे दुर्मिळ योग जुळून आला आहे. सूर्यग्रहण आणि सोमवती अमावस्येचा अशुभ प्रभाव काही लोकांवर पडणार आहे.
Apr 7, 2024, 11:40 AM ISTSomvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या शुभ संयोग! 'या' राशींचे लोक होणार मालामाल
Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्येला ज्येष्ठ नक्षत्रसोबत वृद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. या शुभ संयोगाचा फायदा 5 राशींच्या लोकांना होणार आहे.
Jan 8, 2024, 12:10 AM ISTखंडेरायाच्या जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त भंडाऱ्याची उधळण; पाहा देवाचं विलोभनीय रुप
Somavati Amavasya : अशा या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये दर दिवशी येणाऱ्या भाविकांचा आकडा मोठा. पण, सोमवारी इथं विशेष गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
Nov 13, 2023, 08:40 AM IST