solapur police

मृत्यूनंतरही हेळसांड! 20 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाला लागल्या मुंग्या

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, तर रुग्णालयाने दिलं स्पष्टीकरण

Feb 14, 2022, 08:01 PM IST

सोलापूरात सापडली विकृत टोळी, बंदुकीच्या धाकावर विवस्त्र करुन अशी करत होते लूट

या टोळीने विकृतीचा कळस गाठला होता, त्यांची कृत्यच अशी होती की त्यांना कठोर शिक्षाही कमी पडेल

 

Feb 9, 2022, 08:53 PM IST

बार्शीतल्या 'फटे'चा विशाल स्कॅम! फरार विशाल फटे प्रकटला, आरोप फेटाळले

बार्शीतल्या शेकडो कोटी घोटाळा प्रकरणातला मुख्य आरोपी विशाल फटे आला समोर

Jan 17, 2022, 03:59 PM IST

सोशल मीडियामुळे 90 वर्षीय वृद्ध पुन्हा घरी परतले ..

स्मरणशक्ती हरवलेल्या एका ९० वर्षांच्या वयोवृद्धाला त्यांचे नातेवाईक, सोशल मीडियामुळे पुन्हा भेटू शकले. मुंबईतल्या भायखळा इथले ९० वर्षांचे भिकाजी पानसरे चार महिन्यांपूर्वी हरवले होते. 

Jun 14, 2018, 08:38 AM IST

न्यायालयीन कोठडीतील आरोपीला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट

न्यायालयीन कोठडीत तुरुंगात असलेल्या आरोपीला चक्क सोलापूर पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्या जात असल्याचा भयावह प्रकार नंदूरबारमध्ये समोर आला आहे. 

Jul 5, 2017, 11:02 AM IST

सोलापूरात चोरांचा सुळसुळाट

सोलापूरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यामध्ये दहशत पसरली. भरदिवसा एखाद्याच घर फोडायला मागे पुढे पाहत नाही.

Dec 8, 2011, 06:39 PM IST