sofia ansari

Sofia Ansari: हाय गर्मी... धो धो पाऊसात तरीही सोफिया अन्सारीने लावली आग!

Sofia Ansari bold photos: सोफियाने नुकतेच काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांची थंडी पळाली आहे. पिवळ्या रंगाच्या साडीत तिने बोल्ड फोटोशूट केलं. त्यामुळे आता तिच्या फोटोची एकच चर्चा होताना दिसते.

Jul 26, 2023, 09:33 PM IST

बोल्डनेस मर्यादा ओलांडण्यात उर्फीच्या पुढे दोन पावले सोफिया, चाहते म्हणाले 'उर्फी 2.0...'

अभिनेत्री सोफिया अन्सारी हिच्या बोल्ड फोटोने इंटरनेटचा पारा वाढवला आहे. तिच्या या हॉट फोटो पोस्टमुळे ती चर्चेत आहे. तिने तिचे असे काही फोटो सोशल मीडियावर टाकताच इंटरनेचा पारा वाढलाय. अनेकांनी या फोटोवर जोरदार कमेंट्स केल्यात.

Jun 1, 2023, 01:00 PM IST

टॉवेल गुंडाळून अभिनेत्रीने शेअर केला अतिशय बोल्ड फोटो

सोफियाने इंस्टाग्रामवर तिच्या बोल्ड स्टाईलने कहर करताना दिसत आहे. तिचा कोणताही फोटो समोर आला की, ट्रेंडिंग होतोच. अनेकवेळा तिची तुलना इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींशीही केली जाते. 

Mar 22, 2023, 09:20 PM IST

Sofia Ansari : अभिनेत्री सोफियाने ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा, फोटो पाहून चाहते हैराण

 सोफिया तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लुक्ससाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. सोफियाने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Mar 14, 2023, 07:31 PM IST

Sofia Ansari : सोफिया अन्सारीचा बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर

इन्स्टास्टार सोफिया अन्सारीने ओलांडल्या मर्यांदा, आतापर्यंतचा सर्वात बोल्ड VIDEO व्हायरल 

Nov 21, 2022, 07:36 PM IST

थोड्याच कालावधीत सोशल मीडिया सेन्सेशन ठरलेली मॉडेल; बोल्डनेसच्या बाबतीत सर्वांना टाकतेय मागे

आता हॉटनेसच्या बाबतीत उर्फी जावेदला टक्कर देण्यासाठी एक मॉडेल मैदानात उतरली आहे

Jun 3, 2022, 08:42 AM IST

बोल्ड कटेंटची Queen असणाऱ्या 'या' Internet Sensation ला मोठा धक्का; फॅन्स चिंतेत

बोल्ड कंटेन्ट बनवून सोशल साईट्सवर आग लावणाऱ्या इंटरनेट सेन्सेशन सोफिया अन्सारीचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

May 14, 2022, 03:47 PM IST