'आधार कार्ड' सक्तीतून डिसेंबरपर्यंत मुक्ती
केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी 'आधार कार्ड' सक्ती लागू केली होती. ज्याकडे 'आधार' नसेल त्यांना ३० सप्टेंबरनंतर कोणतेही लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेय.
Aug 30, 2017, 12:42 PM ISTआधारकार्डासंबंधी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) आणि स्वयंपाकाचा गॅसपर्यंत आधारकार्डाचा वापर सीमित केल्याचा आपल्या आदेशात बदल केला आहे. आधारकार्डाची योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होईपर्यंत ऐच्छिक आणि अनिवार्य नाही आहे.
Oct 15, 2015, 06:48 PM IST