social media reactions

महिलेने मुलीला फक्त लिप्स्टिक ठेवण्यासाठी घेतली 27.5 लाखांची बॅग; VIDEO व्हायरल, नेटकरी आश्चर्यचकित

Viral Video: सोशल मीडियावर एक महिला आणि तिच्या मुलीचा पर्स खऱेदी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल होण्याचं कारण म्हणजे, महिलेने आपल्या मुलीला हनिमूनला लिप्स्टिक ठेवता यावी यासाठी तब्बल 26 हजार डॉलर्स म्हणजेच 27.5 लाखांची बॅग घेतली आहे. 

 

Dec 30, 2024, 05:52 PM IST

महाराणी राधिका राजेंनी उलगडले राजघराण्यातील लग्नांचे सीक्रेट! 'राजकुमारी किंवा राजकुमारचं लग्न जमवताना...'

राजघराण्यातील लग्न आणि तेथील लग्न संस्कृतीबद्दलचे विचार, याबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता असते. राजघराण्यातील मुलं-मुली कधी सर्व सामान्यांशी लग्न करतात का? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महाराणी राधिकाराजे गायकवाड यांनी दिली आहेत. 

Jul 24, 2024, 05:54 PM IST

Chandrayaan 3: 'चांदोबा, आम्ही येतोय!' प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर

 Chandrayaan 3: चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाची मोहीम पोहोचलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत.

Jul 14, 2023, 06:20 PM IST