'बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर रिलेशन असेल तरच..'; ऋतुराजबद्दल हे काय बोलून गेला क्रिकेटपटू
Ruturaj Gaikwad Relationships Actresses: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये निवड न झाल्याने सध्या मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड चांगलाच चर्चेत असल्याचं चित्र पाहायला मिळत असताना आता त्याचा उल्लेख करत एका क्रिकेटपटूने व्यक्त केलेलं मत सध्या चांगलेच चर्चेत आहे.
Jul 21, 2024, 10:38 AM IST'मागील काही वर्षांमध्ये...'; स्ट्राइक रेटमुळे T20 वर्ल्डकपमधून वगळल्यानंतर केएल राहुल स्पष्टच बोलला
KL Rahul Breaks Silence On Strike Rate Talk: के. एल. राहुल हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल पाचमध्ये असतानाही त्याच्या स्ट्राइक रेटच्या मुद्द्यावरुन मोठ्या प्रमाणात टीका केली जात असताना आता तो याबद्दल स्पष्टपणे बोलला आहे.
May 6, 2024, 08:55 AM IST"मला वाटतं की एखाद्या जाहिरातीमुळे..."; शिंदे गटाच्या 'त्या' जाहिरातीवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Devendra Fadnavis On Eknath Shinde advertisement: मागील 2 दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये तापलेल्या या विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर भाषणामधून पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना थेट जाहिरातीचा उल्लेख केला आहे.
Jun 15, 2023, 02:59 PM IST