snoring

घोरणे थांबवण्यासाठी प्या 'हे' घरगुती पेय, होईल मोठी मदत

Snoring Home Remedies: अनेक लोकांना झोपल्यानंतर घोरण्याची सवय असते. आपल्या घोरण्यामुळे इतरांनाही त्रास होतो. लग्न समारंभात किंवा घरात पाहुणे आल्यावर घोरण्यामुळे आपल्याला अपमानस्पद वाटतं. अशावेळी घोरणे थांबवण्यासाठी घरगुती पेय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. 

Jun 3, 2024, 03:17 PM IST

Snoring Problem : तुम्हाला घोरण्याची समस्या आहे? हा उपाय केल्यास ही समस्या होईल दूर

How to Stop Snoring at Night : अनेकांना पडल्या पडल्या झोप लागते. मात्र, रात्रीच्या वेळी घोरणे काहींसाठी डोकेदुखी ठरते. काहींच्या घोरण्यामुळे दुसऱ्यांना झोप लागत नाही. तसेच झोपमोड होते. त्यामुळे घोरणे कसे थांबवावे, असा अनेकांचा प्रश्न असतो. आजकाल लोकांमध्ये घोरण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. महिला असो की पुरुष, त्यांना अनेकदा घोरण्यामुळे मुले आणि मित्रांमध्ये लाज वाटते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे घोरणारे तुम्ही एकमेव व्यक्ती नाही. या जगात, 30 ते 60 वयोगटातील सुमारे 44 टक्के पुरुष आणि 28 टक्के महिला देखील घोरतात. तुमच्या घोरणार्‍या झोपेमुळे तुम्हाला शांतता मिळते, पण त्यामुळे काही वेळा तुमच्या जोडीदाराला किंवा मुलांना त्रास होतो. काही लोक खूप जोराने घोरतात तेव्हा त्यांनाही विचित्र वाटते. आज आम्ही तुम्हाला घोरण्याशी संबंधित असे काही सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यावर तुम्हची या समस्येपासून सुटका होऊ शकते.

May 12, 2023, 12:49 PM IST

Snoring: तुमच्या घोरण्याचा जोडीदाराला त्रास होतो? 'या' टिप्स करा फॉलो

 आज आम्ही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहोत जेणेकरुन तुमच्या झोपेच्या वेळी समोरची व्यक्ती शांतपणे झोपू शकेल.

Nov 15, 2022, 11:37 PM IST

सावध! झोपेत घोरत आहात, तर हे जरुर वाचा

झोपेत घोरण्याच्या या सवयींमुळे अनेक शारीरिक व्याधी उदभवू शकतात. 

Jun 26, 2019, 01:05 PM IST

स्वयंपाकघरातील हे '6' पदार्थ घोरण्याच्या समस्येवर ठरतील रामबाण उपाय

विना शस्त्रक्रिया मिळवा घोरण्याच्या समस्येतून सुटका 

Apr 17, 2018, 12:46 PM IST

तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?

तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?  

Mar 18, 2016, 10:28 AM IST

जागतिक निद्रा दिन स्पेशल : तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?

तुम्हाला जर झोपेत घोरण्याची सवय असेल तर त्याकडं दुर्लक्ष करु नका. कारण हे घोरणं हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर आणि डायबेटीस यांसारख्या आजाराला निमंत्रण देवू शकतं. हा दावा काही आमचा नाही तर खुद्द डॉक्टरांनीच हा इशारा दिलाय. पुरेशा झोपेअभावी माणसाला अनेक व्याधी जडतात. तेव्हा पुरेशी झोप महत्वाची असून १८ मार्च हा जागतिक निद्रा दिवस म्हणून साजरा केला जातोय. झोप, घोरणं आणि आजार या सगळ्यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारा हा खास रिपोर्ट...

Mar 18, 2016, 08:58 AM IST

घोरण्याच्या समस्येवर एक जालीम उपाय!

जोडीदाराच्या घोरण्याच्या सवयीनं झोप उडली आहे का? तर हा व्यायाम करून पाहा. जीभ आणि तोंडाचा हा सोपा व्यायाम या समस्येतून सुटका मिळण्यास मदत करू शकतो. संशोधनात हे आढळलं आहे की, हा व्यायाम घोरण्याच्या सवयीला ३६ टक्के आणि घोरण्याच्या आवाजाला ५९ टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. 

May 11, 2015, 01:18 PM IST

आता झोपेत घोरण्याचा नाही जीवाला `घोर`

झोप ही मानवी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माणसाने निदान दिवसातून आठ तास तरी झोप घेतली पाहिजे. काहीजणांना झोपेत घोरण्याची सवय असते. आपण झोपेत घोरत आहोत हे कुठल्याही माणसाला माहीत नसते. आणि त्याचा काहींना त्रासही होतो. श्वास थांबणे, धाप लागणे इत्यादी. घोरणे हे शरीरासाठी चांगले नसते असे मानले जाते.

Sep 29, 2012, 04:23 PM IST

झोपेत घोरणं देतं कँसरला आमंत्रण

रात्री झोपेत घोरणाऱ्यांना शांत झोप लागत नाही, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. पण रात्री झोपेत घोरणाऱ्यांना कँसरचा धोका अधिक असतो, अशा शोध नुकत्याच एका अभ्यासातून समोर आलाय.

May 22, 2012, 11:22 AM IST