पिल्लांचा जीव वाचवत सशीणीनं सापाला पळवून लावलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 01:37 PM ISTव्हिडीओ | ३ कोटी लोकांनी पाहिलेला, ससा X सापाचा हा संघर्ष
ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल, त्यात ससा हरला होता, पण ससा आणि सापाचं हे भांडण तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, ससा कसा जिंकलाय.
Jun 24, 2015, 12:46 PM ISTमुंबई : भयंकर विषारी अशा दुर्मिळ नागाला पकडलं आणि जीव भांड्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2015, 09:54 AM ISTमुंबई लोकलमध्ये साप ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 10:08 PM ISTकसारा लोकलमधील महिला डब्यात साप, ऐन गर्दीत गोंधळ
संध्याकाळी घरी निघण्याच्या वेळी दिवा स्थानकादरम्यान कसारा लोकलमधील महिला डब्यात साप असल्याच्या चाहूलेने गोंधळ उडला. साखळी ओढून लोकल थांबविण्यात आली.
Mar 12, 2015, 08:55 PM ISTपोत्यातून आला बाहेर अजगर, पोलीस चौकीत तारांबळ
हरियाणाच्या फरिदाबाद येथे एका पोलीस चौकीत एक दीड फुटांचा अजगर एका पोत्यातून बाहेर आला आणि आज प्रचंड धावपळ उडाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी या अजगराला एका नाल्याजवळून पकडले होते.
Nov 14, 2014, 04:09 PM ISTसाप चावल्याने चिमुरडीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 08:14 PM ISTअजगराने क्षणात मगरीला फस्त केलं
तुम्ही कधी सापाला मगर खातांना पाहिलं आहे का?, कारण एका अजगराने थेट एका मगरावरचं ताव मारला.
Mar 4, 2014, 02:59 PM ISTजहरी सापांच्या विषाची दिवसाढवळ्या विक्री
सापाचं विष किती धोकादायक असतं, हे वेगळं सांगायला नको... या विषाचा एक थेंब आणि जीवनाचा खेळ खल्लास... परंतु पाटण्यामध्ये या जहरी सापांचं विष अगदी दिवसाढवळ्या विकलंय जातंय... नशेसाठी या विषाचा सर्रास वापर होतोय... पण पोलिसांना त्याची साधी खबरही नाही... झी मिडियानं छुप्या कॅमेरातून केलेलं हे स्टिंग ऑपरेशन...
Feb 21, 2014, 10:39 PM ISTमांडूळांची तस्करी पडली भारी...
ठाण्यात गुन्हे शाखेनं काळ्या जादूसाठी मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केलीय. त्याच्याकडून सुमारे साठ लाख किमतीचे पाच जिवंत मांडूळ साप जप्त करण्यात आलेत.
Jul 6, 2012, 04:03 PM ISTसापाचे विष कोटींच्या घरात
ठाण्यात सापाचे विष विक्री करणारे त्रिकुट येणार असल्याचे माहिती क्राइम ब्रँचचे एसीपी रमेश शिवदास आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती . त्यानुसार सापळा रचून अॅण्टी नार्कोटीक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी विजय तिवारी ( ४० ), पंकज कुमार ( ३६ ) आणि मदनमोहन पांडे ( ३४) या तिघांना अटक केली .
Oct 2, 2011, 02:00 PM IST