वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका
Health Tips In Marathi : दिवसातून दोन ते तीन तास फोनचा वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर दुसरीकडे याच मोबाईलचा जास्त वापर केला तर अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं.
Apr 4, 2024, 04:10 PM ISTझोपताना मोबाईल शरीरापासून किती दूर ठेवावा?
Health News : मोबाईल शाप की वरदान यावर नेहमीच चर्चा होत असते. चांगल्या कामासाठी वापर केला तर मोबाईल वरदान आहे. पण अतिरेक केला तर मात्र तो शाप ठरु शकतो. मोबाईलच्या अतिवापराचे माणसाच्या आरोग्यवरही परिणाम होऊ शकतात.
Mar 26, 2024, 08:08 PM IST