sl vs pak 1st test

SL vs PAK: चीते की चाल, बास की नजर आणि इमामचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच!

Amazing Catch Viral Video:  शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या इमामने (imam ul haq) उजवीकडे हवेत झोका घेतला आणि एक अप्रतिम झेल घेतला. सध्या या कॅचचा व्हिडीओ तुफान ट्रेंडिंगमध्ये आहे.

Jul 16, 2023, 11:06 PM IST