skin care routine

Holi 2024 | होळी खेळल्यानंतर गुढीपाडव्याकरीता 'अशी' घ्या चेहऱ्याची काळजी

होळीसाठी बाजारात मिळणारे रंग हे केमिकलयुक्त  असल्याने त्याचा परिणाम त्वचेवर होतो. यंदा होळी झाल्यानंतर लगेच काही दिवसातच गुढीपाडवा येत आहे. त्यामुळे रंग खेळून झाल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात. 

Mar 22, 2024, 03:42 PM IST

क्या बात! एक नव्या प्रकारचा उपवास ट्रेंडमध्ये; म्हणे यामुळं त्वचा होते तजेलदार आणि नितळ

Skin Care : धकाधकीच्या जीवनात दर दिवशी अनेक काही गोष्टी इतक्या वेगानं बदलतात की हा वेग पाहताना आपणही हैराण होतो. हो, पण त्याची चर्चा मात्र जरा जास्तच होते. 

Nov 3, 2023, 01:55 PM IST

सकाळी उठल्यावर करा या पाच गोष्टी..ऐन चाळीशीत स्किन दिसेल हेल्दी

असे केल्याने वयानुसार वाढणारी छिद्रे(पोर्स) बंद होऊ लागतात. थंड पाणी त्वचेसाठी सुरकुत्या प्रतिबंधक म्हणून काम करते आणि त्वचेचे वय कमी करते

Oct 28, 2022, 09:04 PM IST

Urfi Javed : चेहऱ्यावर ग्लो पाहिजे का.. उर्फीने असं काही सांगितलं की तुम्ही ऐकून व्हाल थक्क...

नुकताच तिने इंन्सटा स्टोरीवर प्रश्न आणि उत्तरे असं पोस्ट केलं होते.

Sep 29, 2022, 04:29 PM IST

Skin Care Tips: चेहऱ्यावर पाहिजे असेल ग्लो... रात्री झोपताना हा फेसपॅक जरुर लावा...

आम्ही तुम्हाला यामध्ये असे घरगुती उपाय (Solution) सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसेल. 

Sep 16, 2022, 08:16 PM IST