sion panvel road

सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात, डंपर असा झाला उभा । फोटो

सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात उड्डाण पुलावर झाला. दिशादर्शक खांबाला डंपर लटकला.

Jun 14, 2019, 11:22 PM IST

सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात, डंपर दोन चाकांवर हवेत उभा

सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात उड्डाण पुलावर झाला. दिशादर्शक खांबाला डंपर लटकला.

Jun 14, 2019, 11:06 PM IST

चेंबूर आंदोलनानंतर हार्बर मार्ग आणि सायन-पनवेल मार्गावरील प्रवाशांचे हाल

चेंबूर येथील पडसाद थेट हार्बर लोकल वाहतुकीवर पडले असताना याचा फटका प्रवाशांना बसलाय आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे चित्र दिसून आले.

Jan 2, 2018, 05:43 PM IST

सायन - पनवेल मार्गावर गॅस टॅंकरला अपघात, वाहतूक कोंडी

सायन - पनवेल हायवेवर उरण फाटा येथे उड्डाण पुलावर  LPG GAS टँकरला अपघात झालाय. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेय. 

Dec 13, 2017, 11:31 AM IST