सायन - पनवेल मार्गावर गॅस टॅंकरला अपघात, वाहतूक कोंडी

सायन - पनवेल हायवेवर उरण फाटा येथे उड्डाण पुलावर  LPG GAS टँकरला अपघात झालाय. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेय. 

Updated: Dec 13, 2017, 11:31 AM IST
सायन - पनवेल मार्गावर गॅस टॅंकरला अपघात, वाहतूक कोंडी title=

मुंबई : सायन - पनवेल हायवेवर उरण फाटा येथे उड्डाण पुलावर  LPG GAS टँकरला अपघात झालाय. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेय. 

पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. त्यामुळे उड्डाण पुलावरून पुण्याला जाणारी वाहतूक पुलाखालून वळवण्यात आली. परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. टँकर रस्त्यातून काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.