singer sean kingston

'सेरेना आणि माझ्यात झाले शरीरसंबंध'

सुप्रसिद्ध टेनिस स्टार सेरेना विल्यमबाबत एका अमेरिकन गायकाने खळबळजनक दावा केला आहे. टेनिसपटू सेरेना आणी मी रिलेशनमध्ये होते, असा दावा या गायकाने केला आहे.

Nov 11, 2017, 08:54 PM IST