ओखीचा तडाखा; अनेक ठिकाणी शेत पिकांना फटका, शेतकरी हैराण
ओखी वादळाचा मनमाडला जोरदार फटका बसलाय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसतोय.
Dec 5, 2017, 12:45 PM ISTओखी चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने
ताशी 18 किलोमीटर वेगानं हे वादळ सुरतच्या दिशेनं पुढे जात असल्याची माहिती हवामान खात्यानं आज दिली आहे.
Dec 5, 2017, 11:19 AM ISTओखी चक्रीवादळ: सागर किनाऱ्यांवर 3 नंबर बावटा लावण्याचे आदेश
वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बंदर विभागाने ३ नंबरच्या बावट्याचे आदेश दिले आहेत.
Dec 5, 2017, 09:56 AM ISTओखी चक्रीवादळ: मुंबईसह उपनगरातही दमदार पाऊस
नवी मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथमध्येही पाऊस बरसला. काही ठिकाणी पावसाची रिमझीम सुरूच आहे.
Dec 5, 2017, 09:29 AM ISTओखी चक्रवादळामुळे कोकण किनारपट्टीवर 20 ते 25 फुटांच्या लाटा
ओखी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसलाय.. समुद्राच्या अजस्त्र लाटा किना-यावर धडकू लागल्यात.. या लाटांमुळे मांडवी किना-यालगतच्या काही घरांमध्ये रात्री पाणी शिरलंय.. या लाटांचा आवाज मोठा विचीत्र येतो आहे. या लाटांची उंची तब्बल 20 ते 25 फूट इतकी होती.
Dec 5, 2017, 09:08 AM ISTओखी चक्रीवादळाचा सिंधुदुर्गात फटका, समुद्रा शेजारील घरांमध्ये पाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 07:50 AM ISTओखी चक्रीवादळाचा सिंधुदुर्गात फटका, समुद्रा शेजारील घरांमध्ये पाणी
सिंधुदुर्ग समुद्राशेजारील घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे.
Dec 4, 2017, 07:46 AM ISTसिंधुदुर्ग | दत्तजयंतीनिमित्त माणगावच्या दत्तमंदिरात भाविकांची गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 3, 2017, 03:09 PM ISTसिंधुदुर्ग | एकाच मंडपात एकाच वेळी दोन दशावतारी नाटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 08:45 PM ISTउद्धवजी, तुम्ही मुंबई - गोवा महामार्गावरुन एकदा याच!
मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाची चाळण झालेय. या मार्गावरुन प्रवास करताना कंबरडे मोडत आहेत. असे असताना मंत्री आणि पालकमंत्री या मार्गाने कोकणात येत नाही.
Nov 13, 2017, 01:40 PM ISTपेट्रोल टाकून जाळले : आंबोलीच्या दरीतून मृतदेह काढला बाहेर
पोलीस कोठडीतील संशयित अनिकेत कोथलेच्या खून प्रकरणात आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. सिंधुदुर्गातील आंबोली येथून मृतदेह दरीतून बाहेर काढला.
Nov 9, 2017, 09:16 PM ISTकथा सिंधुदुर्गातील तरंगत्या दगडाची
तुम्ही कधी पाण्यात तरंगणारा दगड पाहिलात का ? नाही ना ? दगड पाण्यात कसा तरंगणार हा प्रश्न तुम्हाला पडलाही असेल. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये हे अप्रुप पहायला मिळतोय. थोडा थोडका नव्हे तर चक्क दोन किलो वजनाचा हा दगड पाण्यावर तरंगतोय.. चला तर पाहूयात या पाण्यावर तरंगणाऱ्या या दगडाची किमया.
Nov 4, 2017, 10:14 PM ISTसिंधुदुर्ग | चक्क पाण्यावर तरंगणारा दगड!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 08:05 PM ISTसिंधुदुर्ग | तुळस गावाचा खास रिपोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:20 PM ISTसिंधुदुर्ग | खड्ड्यांवरुन लिंबू मिर्ची बांधत आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 07:53 PM IST