sim card rules in india

SIM Card विकत घ्यायचंय, 1 डिसेंबरपासून 'हे' कडक नियम लागू होणार

New SIM Card Rules: भारतात मोबाईलच सिम कार्ड घेण्याचे नियम आणखी कडक केले जाणार आहेत.  1 डिसेंबरपासून सिमकार्डशी संबंधित नवीन नियम लागू होत आहेत. या नियमांनुसार, सिम खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पडताळणी केली जाणार आहे. ग्राहकांसोबतच विक्रेत्यांचीही व्हेरिफिकेशन होणार आहे.

Nov 30, 2023, 08:07 PM IST