silk smitha

PHOTO: 17 वर्षांचं करिअर, 450 सिनेमे; पडद्यावर सुपरहिट पण लोकांनी हिणवलं; 35 व्या वर्षी संपवलं आयुष्य; मृत्यू आजही रहस्य

Entertainment : ही अभिनेत्री आज आपल्यामध्ये नाही. तिने वयाच्या 35 व्या वर्षी आयुष्य संपवलेलं. तिचा मृत्यूचं रहस्य आजही गुलदस्त्यात आहे. पण 17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमे केले. Rajinikanth सोबत तिचा रिलेशनशिपची जोरदार चर्चा झाली. या अभिनेत्रीच्या आयुष्यावर आणखी एक कोण बायोपिक बनतोय. कोण आहे ही अभिनेत्री पाहूयात. 

Dec 3, 2024, 10:59 PM IST

सुपरस्टार Rajinikanth यांच्यासोबत 'ती' रिलेशनशिपमध्ये? पण तिच्या मृत्यूचं गूढ आजही कायम...

ही अभिनेत्री Rajinikanth यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान लहान असतानाच अभिनेत्रीचं लग्न झालं होतं. 

Dec 1, 2022, 04:18 PM IST

सिल्क स्मिताविषयीच्या 'या' गोष्टी माहित आहेत?

बोल्ड अंदाजासाठी प्रत्येक चित्रपटात तिला भूमिका मिळू लागल्या आणि... 

Dec 2, 2019, 10:41 AM IST