silicon valley bank

RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा! 'या' संकटाची व्यक्त केली चिंता

Raghuram Rajan on Banking Crisis: सध्या जगात मोठ्या प्रमाणात महागाई (Inflation) वाढू लागली आहे त्यामुळे सगळीकडेच चिंता व्यक्त केली जाते आहे. मध्यवर्ती बॅंकाही रेपो रेट (Repo Rate) वाढवण्याच्या मागे लागलेल्या दिसत आहेत. परंतु त्याचवेळी जगात बॅकिंग क्रायसेसही (Banking Crisis) पाहायला मिळतो आहे. येत्या काही काळात जागतिक बॅंकिंग व्यवस्था ही धोक्याकडे वाटचाल करताना दिसते आहे असा इशारा आरबीआयचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी दिला आहे. 

Apr 7, 2023, 01:28 PM IST

Silicon Valley Bank: सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याने 10 हजार भारतीय स्टार्टअप अडचणीत; सरकारने घेतला मोठा निर्णय

Silicon Valley Bank collapse : 10 हजार भारतीय स्टार्टअप धोक्यात असताना अमेरिकन सरकारने हात झटकले आहेत. अमेरिकेचे अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी सरकार सिलिकॉन व्हॅली बँकेला कोणताही दिलासा देणार नसल्याचे म्हटले आहे. 

Mar 14, 2023, 09:35 PM IST