'या' राज्यात आढळला कोरोनाचा पहिलाच रुग्ण
कोरोना संसर्गग्रस्त आढळलेला रुग्ण 25 वर्षीय विद्यार्थी आहे.
May 23, 2020, 10:31 PM ISTभारत-चीनमधील सीमेवर तणाव, तीन हजार जवान तैनात
सिक्कीममध्ये चीनच्या सैनिकांनी केलेल्या घुसखोरीनंतर भारत-चीनच्या सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी सीमा रेषेवर ३-३ हजार जवान तैनात केले आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी गंगटोकमधील १७ माऊंटन डिव्हिजन आणि कलिमपोंगमधील २७ माऊंटन डिव्हिजनचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला होता.
Jun 30, 2017, 03:48 PM IST