पाच लाखांना विकत घेतलेली कंपनी ते इतक्या कोटींची वार्षिक उलाढाल; सामान्यांपर्यंत पोहोचलेली Bisleri भारतात कशी आली?
Tata Bisleri Deal : बिस्लेरीला पुढील स्तरावर नेण्यासाठी उत्तराधिकारी नसल्यामुळे रमेश चौहान यांनी कंपनी विकण्याचे ठरवले आहे. पण इटलीची ही कंपनी भारतात कशी आली?
Nov 27, 2022, 04:22 PM IST