siddharth chandekar instagram

'मला हेच हवं होतं...', सिद्धार्थ चांदेकर असं का म्हणाला?

सिद्धार्थची मुख्य भूमिका असलेला 'झिम्मा', 'ओले आले' आणि 'श्री देवी प्रसन्न' हे चित्रपट चांगलेच गाजले. आता या चित्रपटांसाठी सिद्धार्थने खास पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 10, 2024, 03:22 PM IST

'मी यापासून कायम लांब पळालो, पण आता...', सिद्धार्थ चांदेकरला वाटते 'या' गोष्टीची भीती

सिद्धार्थ चांदेकर हा 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थने त्याला कायमच एका गोष्टीची भीती वाटते, याचा खुलासा केला आहे. 

Jan 21, 2024, 03:13 PM IST

'तुला अजून चांगली भेटली असती...', पत्नीबद्दलची 'ती' कमेंट वाचताच सिद्धार्थ चांदेकर भडकला; म्हणाला- 'एखाद्या मुलीची गरज...'

Siddharth Chandekar Angry : एका नेटकऱ्याने सिद्धार्थ चांदेकरला मिताली मयेकरशी लग्न करण्यावरुन टोला लगावला आहे. त्यावर त्याने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. यावरुन त्याला अनेक चाहते पाठिंबा देताना दिसत आहेत. 

Jan 4, 2024, 06:35 PM IST

Happy Second Innings आई!, म्हणत सिद्धार्थ चांदेकरकडून आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा

Siddharth Chandekar Mother : Happy Second Innings आई!, म्हणत सिद्धार्थ चांदेकरकडून आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा 

 

Aug 23, 2023, 08:39 AM IST