shyamchi aai

'श्यामची आई' चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तर चित्रपटाचा  कृष्ण धवल पटातील अनोखा अंदाज पाहून प्रत्येकजण याच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसला आहे.

Nov 3, 2023, 08:21 PM IST

'प्रत्येकाची आई अशीच असते का?' 'श्यामची आई' चित्रपटाच्या ट्रेलरनं वेधलं लक्ष

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, त्या अनुषंगाने त्यावेळचा पेहराव,देहबोली,भाषा आणि संवाद या सगळ्या गोष्टींवर घेतलेली मेहनत श्यामची आई चित्रपटाच्या ट्रेलरमधनं स्पष्ट दिसत आहे. ट्रेलरमधून समोर आलेले श्याम आणि त्याच्या आईमधील काही सीन व संवाद प्रत्येकाला भावुक करतीलच पण बरोबरीनं जगण्याची एक नवी प्रेरणा देऊन जातील. 

Oct 28, 2023, 05:22 PM IST

Shyamchi Aai Teaser : साने गुरुजी लिखित 'श्यामची आई' पुस्तकावर येणार खास चित्रपट

Shyamchi Aai Teaser : 'श्यामची आई' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित... श्यामची आई हा चित्रपट साने गुरुजी यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. 

Oct 9, 2023, 04:31 PM IST

माधुरी दीक्षित बनणार 'श्यामची आई'

'श्यामची आई' पुन्हा आपल्या भेटीस येणार आहे. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नव्या श्यामची आईमध्ये आईची भूमिका साकारणार आहे माधुरी दीक्षित. महेश मांजरेकर यांनी श्यामची आईवर सिनेमा काढण्याचा निश्चय केला आहे. यामध्ये श्यामच्या आईच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितला विचारण्यात आलं आहे.

Apr 10, 2012, 02:22 PM IST