Shyam Benegal Death: चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shyam Benegal Death: चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं मुंबईत निधन झालाय. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Dec 23, 2024, 08:07 PM IST'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.
Dec 9, 2024, 09:42 PM IST
सिनेसाक्षर प्रेक्षक घडविणारी चळवळ म्हणजे 'प्रभात' - अमोल पालेकर
'प्रभात चित्र मंडळ' ही सिनेरसिकांच्या तरूण व संवेदनशील मनाला आकार देणारी, सिनेसाक्षर व सुजाण प्रेक्षक घडविणारी एक चळवळ आहे, असं मत अभिनेते - दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केलंय. प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Jul 6, 2017, 05:50 PM IST'पाकिस्तान सरकारच्या कारवायांना कलाकार जबाबदार नाहीत'
पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नव्हेत, असं वक्तव्य अभिनेता सलमान खाननं केलं.
Sep 30, 2016, 09:53 PM ISTश्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली 'सेन्सॉर बोर्डा'चं स्कॅनिंग
वारंवार वादात अडकणाऱ्या सेन्सॉर बोर्डात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं या बदलांची तयारीही सुरू केलीय.
Jan 2, 2016, 09:19 AM ISTश्याम बेनेगल यांचं `भारत एक खोज`नंतर `संविधान`
प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी आपल्या नव्या संविधान नावाच्या टीव्ही मालिकेसह टेलव्हिजनवर कमबॅक केला आहे.
Mar 3, 2014, 12:20 AM ISTलडाखमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लडाखमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सजरा होणार आहे. जगातील सगळ्यात उंचीवर बांधलेल्या रस्त्यांमध्ये लडाखच्या रस्त्याचा समावेश होतो.
Mar 9, 2012, 11:01 AM IST