shukra grah

Shukra Gochar 2023 : शुक्र गोचरमुळे 'या' राशींचा गोल्डन टाइम; तर 'या' लोकांवर आर्थिक संकट

Venus Transit 2023 : शुक्रदेव सिंह राशीत गोचर केल्यामुळे पुढील 40 दिवस काही राशींसाठी दिवाळी असणार आहे. मात्र काही राशींना आर्थिक फटकादेखील बसणार आहे. तुमच्यासोबत काय होणार आहे जाणून घ्या. 

Oct 2, 2023, 05:11 AM IST

Shukra Asta 2023: कर्क राशीत अस्त होणार वक्री शनी; 'या' राशींना झेलावी लागणार संकटं

Shukra Asta 2023: शुक्र ग्रह (Shukra Grah) हा संपत्ती, समृद्धी, भौतिक सुख, आनंद, प्रेम यांचा कारक मानला जातो. शुक्र वक्री (Shukra Vakri 2023) होऊन कर्क राशीत अस्त (Vakri Shukra Asta 2023) होणार आहे.

Jul 22, 2023, 08:29 AM IST

Shukrawar Money Upay : धन-समृद्धीसाठी शुक्रवारी करा 'हे' उपाय, शुक्र ग्रहाला करा मजबूत

Astro Tips : आज फेब्रुवारी महिन्यातील पहिला शुक्रवार...शु्क्रवार हा माता संतोषी आणि वैभव लक्ष्मीचा दिवस...घरात कायम सुख समृद्धीसाठी आजच्या दिवशी काही उपाय केल्यास लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर राहिल. 

 

Feb 3, 2023, 08:45 AM IST

Shukra Grah: शुक्राच्या उदयामुळे या राशींसाठी अच्छे दिन! या लोकांना होणार फायदा

Shukra Uday: ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर भाकीत वर्तवत असतं. शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2022 मध्ये अस्ताला गेला होता. यामुळे मांगलिक कार्यांचा खोळंबा झाला होता. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, धनाचा कारक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असतो. त्यांना आयुष्यात चांगला प्रभाव दिसून येते. 50 दिवसानंतर शुक्र वृश्चिक राशीत उदित झाला आहे.

Nov 27, 2022, 07:23 PM IST

Shukra Uday 2022: या राशींचे अच्छे दिन सुरु! शुक्राचा उदय करिअरबरोबर देईल धन संपत्ती

Venus Rise 2022: शुक्र गोचरमुळे काही राशींना अच्छे दिन आले आहेत. शुक्र ग्रहाचा उदय तीन राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असणार आहे. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची आणि उत्पन्न वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. काही बेरोजगारांना रोजगार मिळेल. 

Nov 26, 2022, 08:05 AM IST

Horoscope: 4 राशींसाठी सर्वोत्तम असेल सप्टेंबरचा शेवटचा आठवडा

सप्टेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा कसा असेल? काय शुभ वार्ता मिळेल जाणून घ्या सविस्तर

Sep 26, 2021, 10:13 PM IST

Astrology: पुढचे 8 दिवस या राशींचं नशीब फळफळणार, लक्ष्मीची असणार कृपा

येत्या 8 दिवसांत या राशीच्या लोकांवर लक्ष्मी प्रसन्न राहण्याची शक्यता, पाहा तुमची तर रास यामध्ये नाही?

 

Sep 24, 2021, 10:46 PM IST