shukra grah gochar update

Venus Transit 2022: 24 सप्टेंबरपासून या राशींच्या लोकांचे सोनेरीदिवस सुरु होणार, जगणार लग्झरी लाईफ

Shukra Gochar 2022: 24 सप्टेंबर रोजी 2 दिवसांनंतर शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. आणि यासोबतच 4 राशींचे सोनेरी दिवस सुरु होतील. या लोकांच्या जीवनात ऐशोआराम असेल. त्याचवेळी त्यांच्या प्रगतीत वाढ होईल.  

Sep 22, 2022, 08:21 AM IST