shukra gochar 2023 drik panchang

Shukra Gochar 2023 : शुक्र 'महागोचर'! 3 राशी होणार कोट्यधीश?

Shukra Rashi Parivartan : लवकर शुक्र ग्रहाचं महागोचर होणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अपार संपत्ती आणि यशाचा शिखरावर असणार आहेत. 

Jun 13, 2023, 10:48 AM IST

Shukra Gochar 2023 : शुक्र गोचर 'या' राशींचं भाग्य चमकवणार, Promotion - Increment पक्का

Shukra Gochar 2023  : मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. हा महिना प्रत्येक नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा असतो. कारण वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार असतं. या महिन्यात धन आणि समृद्धीची देवता शुक्रचं गोचर (Venus Transit Change) होणार आहे. मग जाणून घ्या तुमच्या नशीबात प्रमोशन - इंक्रीमेंट (Promotion - Increment ) आहे का ते?

Mar 1, 2023, 06:46 AM IST

Shukra Gochar 2023 : होळीनंतर राहू आणि शुक्राच्या संयोगामुळे 'या' राशी होणार मालामाल

Shukra Rashi Parivartan : होळीनंतर राहु आणि शुक्र यांचा संयोग होणार आहे. जेव्हा शुक्र हा मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा अनेक राशींना भरपूर आर्थिक लाभ होणार आहे. या राशींमध्ये तुमचा राशीचा समावेश आहे का जाणून घेऊयात. 

Feb 26, 2023, 08:20 AM IST

Shubh Yog In Meen : 'मालव्य योग' आणि 'हंस राज योग'! 'या' राशींसाठी होणार छप्पड फाड पैशांची बरसात

Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशी होणाऱ्या संक्रमणातून 12 राशींवर परिणाम होतं असतो. काही राशींसाठी हे भाग्यवान ठरतं तर काही राशींसाठी धोकादायक. लवकरच  'मालव्य योग' आणि 'हंस राज योग' येणार आहे. या काळात या राशींसाठी लोकांसाठी तो शुभ काळ ठरणार आहे. 

Feb 6, 2023, 02:07 PM IST