shubh muhurat

Todays Panchang : मिथुन राशीत चंद्राचं गोचर! पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल आणि अभिजीत मुहूर्त

Todays Panchang :  आज 26 एप्रिल 2023 बुधवार आहे. धार्मिक कार्यासाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. आज सुकर्म योग जुळून आला आहे. 

Apr 26, 2023, 06:35 AM IST

आज हनुमान जन्मोत्सव! जाणून घ्या संकटमोचन पूजेची शुभ मुहूर्त, साहित्य आणि संपूर्ण माहिती

Hanuman Jayanti 2023 Puja and Shubh Muhurat: संकट मोचन हनुमानजी यांची आज जयंती आहे. असं म्हणतात की, हनुमान जयंतीला बजरंगबलीची पूजा करताना महिलांनी बजरंगबाण पाठ कधी करु नयेत. यासारखा अनेक गोष्टी संकटमोचन पूजेची शुभ मुहूर्त, साहित्य आणि संपूर्ण माहिती एका क्लिकवर जाणून घ्या. शिवाय जर तुमच्यावर  शनीची साडेसाती (shani dev sade sati dhaiya) असेल तर हनुमान जयंतीला नक्की करा हे उपाय. 

Apr 4, 2023, 08:31 AM IST

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला गजकेसरी योग, जाणून घ्या सोनं खरेदीचा अमृत मुहूर्त

Gudi Padwa Shubh Muhurat : गुढीपाडवा म्हणजे हिंदूचं नवं वर्ष...श्रीखंड पुरी आणि हापूर आंबाची गोडी...सोबत महिला वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह असतो तो म्हणजे सोने खरेदीचा...यंदा गुढीपाडव्याला गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे जाणून घ्या शुभ मुहूर्त...

Mar 21, 2023, 09:28 AM IST

Gupt Navratri 2023 : शरद नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमधील काय फरक? जाणून बसेल धक्का...

Magh Gupt Navratri 2023 : वर्षभरात आपण 5 नवरात्री साजरी करतो. चैत्र नवरात्र, शरद नवरात्र, पौष गु्प्त नवरात्र, आषाढ गुप्त नवरात्र आणि माघ गुप्त नवरात्र...या साधारण नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमधील फरक अनेकांना माहिती नाही. 

 

Jan 22, 2023, 10:00 AM IST

Pradosh Vrat 2023: या वर्षातील पहिला प्रदोष 4 जानेवारीला, ग्रहांच्या स्थितीमुळे चांगला योग; जाणून घ्या पूजाविधी

Budh Pradosh Vrat: हिंदू धर्मात प्रदोष व्रताचं खास महत्त्व आहे.  प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळलं जातं. वर्षभरात एकूण 24 प्रदोष व्रत येतात.  या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास इच्छित फळ मिळतं अशी मान्यता आहे.

Jan 3, 2023, 06:37 PM IST

Devshayani Ekadashi 2022: भगवान विष्णू 117 दिवस योग निद्रेत का असतात? जाणून घ्या यामागील रहस्य

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात.

Jul 6, 2022, 05:38 PM IST

दिवाळी २०१७ : २७ वर्षांनी आलाय दुर्मिळ योग, या मुहूर्तावर करा खरेदी आणि पूजा

प्रत्येक वर्षी कार्तिक मासाच्या अमावसेच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळीला फारच शुभ योग जुळून आला आहे. यंदा दिवाळी १९ ऑक्टोबरला आली आहे. 

Oct 10, 2017, 02:00 PM IST