माजी उपमहापौर छिंदमची नाशिक कारागृहातून सुटका
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी अटकेत असलेला अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमची नाशिक कारागृहातून सुटका झालीय. पंधरा हजाराच्या जातमुचलक्यावर छिंदमची सुटका करण्यात आलीय.
Mar 13, 2018, 10:45 PM ISTशिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणा-या छिंदमला अटक
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अखेर अटक करण्यात आली आहे.
Feb 16, 2018, 10:47 PM IST