shreyas talpade big update

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

अभिनेता  श्रेयस तळपदेला 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ  रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या श्रेयसवर उपचार सुरु आहेत. त्याची ही बातमी समोर येताच त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.

Dec 17, 2023, 08:00 PM IST