'या' योद्ध्याच्या मृत्यूनंतर ओक्साबोक्शी रडला श्रीकृष्ण
Mahabharat Story: 'या' योद्ध्याच्या मृत्यूनंतर ओक्साबोक्शी रडला श्रीकृष्ण. कुरुक्षेत्रात महाभारताचे युद्ध झाले होते. त्यात असा योद्धा होता ज्याच्या मृत्यूनंतर भगवान श्रीकृष्ण हा ओक्साबोक्शी रडला होता. कोण होता तो योद्धा जाणून घ्या.
May 20, 2024, 12:23 PM ISTप्रेम म्हणजे काय? खरं प्रेम कोणतं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात...
Janmashtami : कृष्ण हा परमात्मा, परम सत्य आणि शाश्वत स्व... कृष्ण हे प्रेम आणि करुणेचे मूर्त स्वरूप, सर्व ज्ञान आणि बुद्धीचा स्रोत...
Sep 7, 2023, 12:46 AM ISTWednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी करा 'हा' उपाय, जीवनात होईल मोठा बदल
Radha Chalisa and Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाची पूजेला आज खूप महत्त्व आहे. बुधवार हा श्रीकृष्णाचा दिवस समजला जातो. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखांचा अंत होतो.
Jun 21, 2023, 09:15 AM ISTshree krishna: डोक्यावर मुकुट आणि हातात बासरी... घराचे खोदकाम करताना सापडली 12 व्या शतकातील सुरेख कृष्णमूर्ती
चंद्रपूर जिल्ह्यात घरासाठी खोदकाम करताना सुरेख कृष्णमूर्ती आढळली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांच्या घरी सापडलेल्या या मूर्तीने गावात आनंदोत्सव साजरा होत आहे. घर बांधकामासाठी खड्डा खोदणे सुरू असताना काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
Feb 13, 2023, 12:20 AM ISTमथुरा दिवाणी न्यायालयाचा कृष्णजन्भूमी आणि ईदगाह प्रकरणावर मोठा निर्णय
Mathura Court Decision On Sahi Eidgah
May 19, 2022, 04:40 PM ISTजन्माष्टमीच्या राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा!
आज देशभरात जन्माष्टमीची धूम पाहायला मिळणार आहे. यानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही कृष्ण जन्माष्टमीच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आणि सर्व लोक प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग अवलंबतील अशी आशा व्यक्त केली.
Aug 28, 2013, 08:15 AM IST