श्रावणातील उत्सव, व्रते अधिकमासात करावीत की निजमासात? दा. कृ. सोमण यांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरं
Adhik Maas Marathi Information: मंगळवार, 18 जुलैपासून बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावणमास असून सर्वाधिक सणवार असलेला महिनाच अधिकचा महिना असल्याने अनेकांचा संभ्रम झाला असून नेमके हे उत्सव कधी करावेत असा प्रश्न पडला आहे. याचेच उत्तर जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलं आहे.
Jul 17, 2023, 08:56 AM ISTDeep Amavasya 2023 : आज आषाढी दीप अमावस्या! कसं कराल दीपपूजन?
Deep Amavasya 2023 : आज अतिशय सुंदर योग जुळून आला आहे. आज सोमवती आणि आषाढीमधील दीप अमावस्या एकत्र आली आहे.
Jul 17, 2023, 05:45 AM ISTGatari Amavasya : आजच मारा नॉनव्हेजवर ताव! कारण 'या' दिवशी आहे गटारी अमावस्या
Gatari Amavasya : रविवार म्हणजे नॉनव्हेजवर ताव मारण्याचा वार. पण आजचा रविवार अधिक खास आहे. कारण आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गटारी अमावस्या साजरी केली जाणार आहे.
Jul 16, 2023, 08:19 AM ISTश्रावणात येणाऱ्या 'या' अमावस्येला आहे खास महत्व; करा हे उपाय
Hariyali Amavasya 2023 : हरियाली अमावस्या म्हणजे काय आणि ती कधी आहे. यंदा हरियाली अमावस्येला तीन दुर्मिळ योगायोग जुळून आले आहे.
Jul 12, 2023, 09:20 AM ISTआज गजकेसरी, शश योगासोबत अनेक शुभ राजयोग! 'या' राशींवर बरसणार भगवान शंकराची कृपा
Gajkesari Rajyog : आजचा दिवस अतिशय शुभ आणि अद्भूत आहे. शश राजयोग, गजकेसरी योग, लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य असे राजयोग जुळून आले आहेत.
Jul 10, 2023, 08:19 AM ISTGajkesari Yog 2023 : श्रावण महिन्यात बनतोय गजकेसरी योग; 'या' राशींचे अच्छे दिन होणार सुरु
Gajkesari Yog 2023 : 10 जुलै रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास केला जाणार आहे. मंगळवारी 4 जुलै 2023 पासून श्रावण महिना सुरू होतोय. भगवान शिवाला समर्पित या महिन्यात महादेवाचे भक्त पूर्ण भक्तिभावाने त्यांची पूजा करतात.
Jul 3, 2023, 10:27 PM ISTश्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ...
Shravan Monday Vrat Niyam : यंदा श्रावण महिना 4 जुलैपासून सुरु होत आहे. श्रावण हा 31 ऑगस्टला संपणार आहे. मात्र, श्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ तुमच्यावर रागावतील.
Jun 22, 2023, 02:57 PM ISTVIDEO | अंबाबाई मंदिरात कुंकूमार्चन सोहळा, भाविकांची गर्दी
Kunkumarchan Sohla In Kolhapur Ambabai Temple
Jul 29, 2022, 11:35 PM ISTVIDEO | भीमाशंकर येथे श्रावणमास यात्रेला सुरुवात, भक्तांची गर्दी
Pune Bhimashankar Shravan Month Yatra Begins After Early Morning Mahapuja
Jul 29, 2022, 04:35 PM ISTVIDEO | श्रावण सुरु, राजकोटमध्ये मांसाहार बंदी
Gujarat Rajkot AdministrationBanNen Veg For One Month Of Holy Shravan Month
Jul 29, 2022, 03:05 PM ISTअसं कसं? मांसाहार खाण्यावरच नव्हे, विकण्यावरही बंदी; राज्याच्या 'या' भागात मोठा निर्णय़
आता फोटोवरच काम चालवा...
Jul 29, 2022, 01:39 PM IST
देवाची पूजा करताना 'या' महत्वाच्या गोष्टी सर्वांनाच माहित असाव्यात, त्या जाणून घ्या
देवाला काहीही अर्पण करताना नियमांचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे देवाची पुजा करताना थोडं सांभाळूनच.
Jul 14, 2022, 03:13 PM ISTश्रावणामुळे 'खाऊन नाही, पाहून तरी मनं भरू'; म्हणणाऱ्या तरुणाला कोंबड्याच्या नादाला लागणं पडलं महागात, पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राणीप्रेमी अनेकदा इंटरनेटवर त्यांचे फोटो, व्हिडीओ बघण्यात वेळ घालवतात.
Sep 3, 2021, 06:31 PM ISTश्रवण गेले, नदीम यांची पहिली प्रतिक्रिया..किती प्रेम असतं संगीतकार जोडीचं एकमेकांवर
नदीम सैफी श्रवणच्या आठवणीत ढसाढसा रडू लागले....
Apr 23, 2021, 01:51 PM IST