shraddha murder case

Delhi Shraddha Walkar Murder Case Update Where did Aftab throw Shraddha's head? PT49S

Shraddha Murder Case: 'दीया और बाती हम' फेम अभिनेत्रीची प्रेमात फसवणूक, लिव्ह इनमध्ये अशी परिस्थिती

Shraddha Murder Case: या अभिनेत्रीनं एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. 

Nov 20, 2022, 02:54 PM IST

Crime News : श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती, आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांना संपवले; करवतीने केले 6 तुकडे

Kolkata Murder Case: कोलकाता  (Kolkata) येथे श्रद्धा हत्याप्रकरणाची पुनरावृत्ती झालेय. आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांचे करवतीचे 6 तुकडे केलेत. (Kolkata Murder) पोलीस तपासात धक्कादायक माहिती पुढे आलेय.

Nov 20, 2022, 12:19 PM IST

श्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचाही शोध...

वसईतील 26 वर्षीय श्रद्धा वालकर हिच्या हत्याप्रकरणात प्रत्येक वेळी नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे.

Nov 20, 2022, 09:34 AM IST

Shraddha Murder Case: पोलीस तपासात CCTV Video समोर, पहाटे 4 वाजता आफताब 3 वेळा...

Shraddha murder case Update:सध्या पोलिसांच्या हाती 18 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही फुटेज ( CCTV footage) हाती लागलं आहे. त्यामध्ये आफताब पहाटे 4 वाजता एका काळ्या बॅगसह बाहेर जाताना दिसतोय.

Nov 20, 2022, 12:57 AM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाच्या हत्येचा उलगडा होणार? नार्को टेस्टमध्ये 'हे' 50 प्रश्न विचारले जाणार

Shraddha Murder Case: श्रद्धाला कसा ओळखतोस?...मृतदेहाचे किती तूकडे केलेस? आफताबच्या नार्को टेस्टमध्ये 'हे' 50 प्रश्न विचारले जाणार 

Nov 19, 2022, 10:16 PM IST

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणात मोठा पुरावा, आफताबचं CCTV फुटेज समोर

Shraddha Walkar हत्या प्रकरणात मोठा पुरावा, Aaftab घरात सापडली हत्यारासारखी वस्तू, पोलिसांच्या तपासाला वेग

Nov 19, 2022, 03:50 PM IST

आफताबच्या क्रौर्याचं सोशल मीडियात कौतुक, कोण करतंय श्रद्धाच्या मारेकऱ्याचं समर्थन?

सोशल मीडियातील विकृतीमागे धर्मांध शक्तींचा हात? श्रद्धाच्या (Shraddha Walkar) हत्येनंतर आफताबच्या (Aaftab Poonawala) इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंटचा पाऊस

Nov 18, 2022, 09:16 PM IST

Shradhha Murder Case : आफताबच्या क्रुरतेचा आणखी एक पुरावा, फोटोनंतर श्रद्धाचं Whats App चॅट समोर

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक खुलासा, पोलिसांच्या हाती लागला आफताबच्या क्रुरतेचा आणखी एक पुरावा

Nov 18, 2022, 05:13 PM IST

आफताबच्या फ्लॅटमध्ये फॉरेन्सिक टीमला काय सापडलं? दिल्ली पोलिसांची टीम मुंबईत

Shraddha Murder Case: दिल्ली, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला (Delhi Shraddha Walkar Murder Case) आता नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nov 18, 2022, 01:37 PM IST

'श्रद्धाचा आत्मा परत यावा आणि त्याचे 70 तुकडे...'Ram Gopal Varma याचा ट्विटमधून संताप

श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर राम गोपाल वर्माने केली संतप्त प्रतिक्रिया

 

Nov 17, 2022, 10:36 PM IST