shraddha murder case wikipedia

"दुर्दैवाने ती स्त्री होती...," श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना राणौत भावूक

Shraddha murder case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) श्रद्धाचं 2020 सालात पत्र वाचून भावुक झाली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर श्रद्धाचे पत्र शेअर करत एक नोट लिहिली आहे. 

Nov 24, 2022, 03:37 PM IST

श्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचाही शोध...

वसईतील 26 वर्षीय श्रद्धा वालकर हिच्या हत्याप्रकरणात प्रत्येक वेळी नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे.

Nov 20, 2022, 09:34 AM IST

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांड प्रकरणाशी वशिष्ठ गुहेचा काय संबंध? पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत असताना आता आणखी एक मोठी अपडेट मिळत आहे. 

Nov 19, 2022, 09:26 AM IST