shraddha kapoor age

PHOTO : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी नाकारला सलमानचा चित्रपट, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल आश्चर्यचकित

Entertainment : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. पण आज ही चिमुकली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. 

Mar 3, 2024, 10:11 AM IST

लाल झबला अन् क्यूट स्माईल! 36 वर्षांच्या 'या' स्टार बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Shraddha Kapoor Share Childhood Photo : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा एक बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर होतोय.

Jan 23, 2024, 09:42 PM IST

Shraddha Kapoorच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियाचा वाढला पारा

श्रद्धा कपूरने लेटेस्ट फोटोशूटचे (photoshoot) काही फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. श्रद्धाच्या या फोटोमुळे सोशल मीडियाचं तापमान वाढलं आहे. 

Sep 18, 2022, 10:54 AM IST

जेव्हा रोजच्या खर्चासाठी मंगेशकरांच्या नातीनं कॉफी शॉपमध्ये केलं काम

तेव्हा शिक्षण घ्यायचं असल्यामुळं सलमानची ऑफर तिनं नाकारली. 

 

Mar 3, 2022, 05:00 PM IST

श्रद्धा बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न? रिलेशनशिपबद्दल काय म्हणाली अभिनेत्री...

श्रद्धाची रिलेशनशिपबद्दल पहिली प्रतिक्रिया

Oct 29, 2021, 08:59 AM IST