short and sweet movie

'शॉर्ट अँण्ड स्वीट'मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा

सध्या प्रेक्षक गणेश दिनकर कदम दिग्दर्शित 'शॅार्ट अँड स्वीट' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका असून यात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहे.

Oct 30, 2023, 05:48 PM IST

'मन मतलबी' गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा 'शॅार्ट ॲन्ड स्वीट' चित्रपटातील गाणं रिलीज

वडील आणि मुलाच्या नाजूक नात्यावर भाष्य करणाऱ्या 'शॅार्ट अॅन्ड स्वीट' या चित्रपटातील 'मन मतलबी' हे भावनाप्रधान गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

Oct 5, 2023, 02:27 PM IST