shoaib akhtar surprised

WATCH : सेम टू सेम अख्तर, तीच स्टाईल अन् तोच दरारा... शोएब म्हणतो 'याला शोधा'; पाहा Video

Shoaib Akhtar Viral Video: शोएबने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एका वृद्ध व्यक्तीच्या गोलंदाजीच्या व्हिडिओने (Old Man Bowling Video) खुद्द शोएब अख्तरलाही आश्चर्यचकित केल्याचं पहायला मिळतंय.

Apr 11, 2023, 08:27 PM IST