shivsena

माजी मंत्र्यांनीही सोडला उद्धव ठाकरेंचा हात; मराठवाड्यातील मोठा चेहरा शिंदे गटात

 जालन्याचे माजी आमदार आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दिल्लीत त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

Jul 25, 2022, 01:22 PM IST

निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका

द्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. 

Jul 25, 2022, 01:20 PM IST

'उद्धव साहेबांचं काय चुकलं'? खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात शिवसैनिकांचं आंदोलन

कोल्हापुरात उद्धव ठाकरे समर्थकांनी आंदोलन केलं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते.

Jul 25, 2022, 01:03 PM IST

'वही राजा बनेगा जो हकदार है'; मनसे नेत्याच्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण

 मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सूचक ट्वीट केलंय..अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत एक फोटोही पोस्ट केला आहे

Jul 25, 2022, 10:48 AM IST

हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या नावावर मतं मागावी : उद्धव ठाकरे

 शिवसेना संपवण्याचा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपचं नाव न घेता केला. 

Jul 25, 2022, 10:29 AM IST
Interview with Uddhav Thackeray in Samana newspaper soon PT1M18S

Video | उद्धव ठाकरे कुणाला म्हणाले विश्वासघातकी?

Interview with Uddhav Thackeray in Samana newspaper soon

Jul 25, 2022, 07:45 AM IST

"त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नातं तोडायचं आहे, पण...", उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

जे गेले आहेत त्यांच्यासोबत एकही शिवसैनिक गेलेला नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले

Jul 24, 2022, 08:01 PM IST

"बाळासाहेबांचे विचार रक्तात"; विरारच्या बैरागेश्वर शिव मंदिरात शिवसैनिकांचा रक्ताभिषेक

विरार येथील बैरागेश्वर शिव मंदिरात शिवसैनिकांनी रक्ताभिषेक केला आहे

Jul 24, 2022, 06:04 PM IST
Nashik Yuva Sena Karykarta Going To Support Shinde Group PT40S

नाशिकच्या युवा सेनेमध्ये खिंडार

Nashik Yuva Sena Karykarta Going To Support Shinde Group

Jul 24, 2022, 12:45 PM IST
BJP Mla Nitesh Rane Allegations On Uddhav Thackeray PT31S

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

BJP Mla Nitesh Rane Allegations On Uddhav Thackeray

Jul 23, 2022, 05:15 PM IST