shivsena bjp alliance 0

अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेणार, शिवसेनेचा अमित शाहंवर पलटवार

अमित शाह यांनी खुद्द महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला आवाज दिलाय. 

Jan 6, 2019, 10:30 PM IST

अमित शाह यांच्या स्वबळाच्या इशाऱ्यावर शिवसेनेचं मौन

अमित शाह यांनी खुद्द महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला आवाज दिलाय. 

Jan 6, 2019, 08:16 PM IST

...नाही तर शिवसेनेला 'पटक देंगे', अमित शाहंचे स्वबळाचे संकेत

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं लातूरमध्ये आगमन झालं आहे

Jan 6, 2019, 06:45 PM IST
Rokhthok On Thackrenchi Thingi Padnar PT30M10S

रोखठोक | ठाकरेंची ठिणगी पडणार?

रोखठोक | ठाकरेंची ठिणगी पडणार?

Dec 24, 2018, 07:05 PM IST

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंनी 'नगारा' वाजवला!

गेल्या काही दिवसातली शिवसेना आणि भाजपामधली जवळीक आज पुन्हा एकदा अधोरेखित झालीय.

Dec 3, 2018, 11:01 PM IST

मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंमध्ये बंद दाराआड चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा बंद दरवाज्याआड चर्चा झाली आहे.

Nov 19, 2018, 11:02 PM IST

युतीबाबत एकमत मात्र, शिवसेनेना महापौर पदावर ठाम

 आमच्यापुढे अनेक पर्याय आहे, असे भाजपने स्पष्ट केले. त्याचवेळी आमचा मार्ग आम्ही शोधू अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेने होय नाय होय म्हणत युतीवर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवले. त्यामुळे केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, शिवसेना महापौर पदावर ठाम आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठकीनंतर तात्काळ भेट घेतली.

Nov 6, 2015, 08:00 PM IST