shivani surve

शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेची लग्नानंतर पहिली ट्रीप, 'या' ठिकाणी करतात एन्जॉय

 सध्या शिवानी सुर्वे ही पती अजिंक्य ननावरे हे सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत.

May 2, 2024, 05:58 PM IST

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे एकत्र; पाहा व्हिडीओ

'ऊन सावली' या चित्रपटात प्रणय आणि आन्वीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. 'एक अरेन्ज मॅरेज ही अद्भुत लव्हस्टोरी असू शकते'  ह्या वाक्यात 'ऊन सावलीचे' गूढ लपलेलं आहे. 

Mar 4, 2024, 03:26 PM IST

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे स्टारर फिल्म 'ऊन सावली'चं टीजर पोस्टर रिलीज

अभिनेता भूषण प्रधान आणि आणि शिवानी सुर्वेचा नवा सिनेमा ऊन सावली लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दोघंही पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. 

Feb 20, 2024, 04:19 PM IST

'झिम्मा 2' चा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून नेटकऱ्यानं केली विचित्र कमेंट; हेमंत ढोमेनं दिलं चोख उत्तर

Hemant Dhome Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. त्यातून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करतो आहे. सगळीकडेच हाऊसफूल्लचं बोर्डही लागताना दिसत आहेत. परंतु यावेळी एका ट्रोलरच्या कमेंटनं सगळ्याचे लक्ष्य वेधले असून यावेळी हेमंत ढोमे यानं या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Dec 6, 2023, 07:15 PM IST

करण जोहर बनवणार 'झिम्मा'चा हिंदी रिमेक? हेमंत ढोमे यांनी सांगितलं खरं काय ते...

Jhimma Hindi Remake: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे झिम्मा 2 ची. त्यातून यावेळी हा चित्रपटही फार गाजला होता. आता या चित्रपटाचा रिमेक येणार का अशीही बरीच चर्चा रंगलेली होती. त्यावर हेमंत ढोमे पहा काय म्हणाले? 

Nov 23, 2023, 06:26 PM IST

नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं 'झिम्मा 2' मधील ‘मराठी पोरी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

Jhimma 2 song Marathi Pori : 'झिम्मा 2' या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला एकदा पाहाच कशी करतात 'मराठी पोरी' धम्माल.

Nov 6, 2023, 11:50 AM IST

शिवानी, कॉल आणि 'ट्रिपल सीट'!!!

अंकुश चौधरीसोबत शिवानी सुर्वेचा खास अंदाज 

Jan 24, 2020, 01:02 PM IST