shivani rangole

VIDEO : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा 'नवरा हाच हवा…' गाण्यावरचा डान्स पाहिलात का?

Aishwarya And Avinash Narkar Dance On Navara Hach Hava : ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्या 'नवरा हाच हवा…' गाण्यावरच्या डान्सची चर्चा

Jun 21, 2024, 05:13 PM IST

'गड आला पण सिंह गेला', मालुसरे कुटुंबियांची पहिली झलक समोर; पाहा पोस्टर

Subherdar Marathi Movie: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुभेदार या मराठी चित्रपटाची. हा चित्रपट येत्या 25 ऑगस्टला प्रदर्शित होतो आहे, दिग्पाल लांजेकर यांनी ही चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे पोस्टर सध्या गाजते आहे. 

Jul 12, 2023, 07:54 PM IST

'मेहंदी लगाके रखना...' विराजस कुलकर्णी- शिवानी रांगोळे लवकरचं अडकणार विवाह बंधनात

 विराजस कुलकर्णी- शिवानी रांगोळे यांचा थाटात मेंहदी सोहळा... या तारखेला अडकणार लग्न बंधनात

 

May 2, 2022, 11:43 AM IST

अभिनेता विराजस कुलकर्णीचा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स

कॅप्शन क्रिएशनचा बादशाह विराजसने या फोटोला देखील आपल्या अंदाजात हटके कॅप्शन दिलंय. Oh my Gad... असं या फोटो खाली त्यानं लिहिलं आहे.

Jun 28, 2021, 09:53 AM IST