shivamogga

ABVP च्या नेत्याचे तरुणींबरोबरचे अश्लील Videos व्हायरल; व्हिडीओंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग

ABVP Leader Held For Sharing Obscene Videos Of Women: या नेत्याच्या मोबाईलवरुनच हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओंच्या आधारे हा तरुण नेता या मुलींना ब्लॅकमेल करत होता असाही आरोप केला जात आहे.

Jun 19, 2023, 06:57 PM IST

अंगाशी आली स्टंटबाजी! तरुणाने केला नागाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न आणि...

हे आतापर्यंतचे सर्वोत्तम लिप-टू-लिप किस आहे असे नेटकऱ्यांनी म्हटलय

Oct 2, 2022, 09:09 AM IST

सावरकर पोस्टरवरुन शिवमोग्गा येथे मोठा तणाव; जमावबंदीनंतर शाळा, कॉलेज बंद

Shivamogga:वीर सावरकर यांच्या पोस्टरवरुन कर्नाटकातील शिवमोगामध्ये तणाव निर्माण झाला आहे. शिवमोगामध्ये उद्यापर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.  

Aug 16, 2022, 11:15 AM IST

Karnataka: शिवमोगामध्ये स्फोट पंतप्रधान मोदी म्हणाले...

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

Jan 22, 2021, 09:57 AM IST

शिवमोगा येथील स्फोटात आठ जणांचा मृत्यू, भूकंप सदृश्य धक्के जाणवले

शिवमोगा ( Shivamogga) : 50 बॉक्स जिलेटीन कांड्याचा मोठा स्फोट (Blast in Shivamogga) झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भूकंप (earthquake) सदृश्य धक्के जाणवले.  

Jan 22, 2021, 08:00 AM IST

शिमोगा, कर्नाटक । काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 11:34 AM IST