संधीच मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही - रामदास कदम
संधीच मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही - रामदास कदम
Dec 5, 2014, 09:31 PM IST17 नोव्हेंबर बाळासाहेबांचा स्मृतीदिन
Nov 16, 2014, 07:18 PM ISTशिवाजी पार्कवरील Wi-fiवरून सेना-मनसेत चढाओढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 09:45 PM ISTमुंबईतील शिवाजी पार्कात दिवसाढवळ्या दारुडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 09:41 PM ISTवाय-फायवरुन शिवसेना-मनसेत चढाओड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 04:54 PM ISTयंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा मरीन ड्राईव्हवर!
मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा प्रजासत्ता दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क ऐवजी मरीन ड्राईव्हवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने नियोजनाच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2014, 09:33 PM ISTआता, हेरिटेज समितीचीच होणार चौकशी!
शिवाजी पार्क हेरिटेज म्हणून जाहीर करणाऱ्या मुंबईतील हेरिटेज समितीचीच चौकशी करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली.
Dec 19, 2013, 03:24 PM IST‘शिवसेनाप्रमुखांचं स्मारक शिवाजी पार्कातच’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्क परिसरातच होईल, अन्य कुठेही नाही अशी भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आलीय.
Nov 23, 2013, 08:23 PM ISTबाळासाहेबांच्या स्मृतीदिनी राज ठाकरेंची गैरहजेरी!
हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीने शिवाजी पार्क पुन्हा गहीवरलं. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतीदिनादिवशी स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. राज ठाकरे मात्र यावेळी उपस्थित नव्हते.
Nov 18, 2013, 08:27 AM ISTशिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या पुतळ्याची गरज नाही - जयदेव
शिवाजी पार्क हे मैदानच राहिले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी मांडलीय.
Nov 17, 2013, 02:29 PM ISTशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांचं कायमस्वरुपी स्मृतिउद्यान
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम स्मृतिदिन १७ नोव्हेंबरला आहे. यानिमित्तानं शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचं कायमस्वरुपी स्मृतिउद्यान मुंबई महापालिकेच्या माध्यमातून साकारलं जातंय.
Nov 11, 2013, 09:19 PM ISTशिवसेना दसरा मेळाव्याला कशी मिळाली परवानगी?
गेली ४७ वर्षे शिवसेनेच्या दसरा होत आहे. या मेळाव्याला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सेनेने कोर्टात धाव घेतली. या मेळाव्यात शेरेबाजीवर निर्बंध टाकत न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दसऱ्याचा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार आहे.
Oct 9, 2013, 07:55 AM ISTशिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?... शिवसेनेचा!
आवाज कुणाचा... शिवसेनेचा... ही घोषणा पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्या सायलेन्स झोनमध्ये घुमणार आहे. कारण शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाने परवानगी दिलीय..
Oct 8, 2013, 06:37 PM ISTकोर्टाच्या निर्णयाआधीच सेनेची शिवाजी पार्कात जाहिरातबाजी!
शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय, शिवाजी पार्कवर दसरामेळावा व्हावा यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरु केलीय.
Oct 5, 2013, 05:12 PM ISTकाँग्रेसलाही घ्यायचाय शिवाजी पार्कवर मेळावा!
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यानं शिवसेनेनं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असताना, आता काँग्रेसही त्याच मार्गावर आहे.
Sep 27, 2013, 11:39 PM IST