shivaji maharaj statue

शिवरायांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर पुन्हा उभारणार, पाया उभारणीसाठी खोदकामाला सुरुवात

ऑगस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यातून धडा घेऊन आता 100 वर्ष टिकेल असा मजबूत पुतळा उभारणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय. 

Dec 26, 2024, 09:04 PM IST

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची निर्मिती करणारे शिल्पकार महाराष्ट्रात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

Shivaji Maharaj Statue :  मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही. 

Dec 14, 2024, 10:30 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका; धक्कादायक माहिती उघड

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात उद्रेक पसरला होता. सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मात्र आता चौकशी समितीनं याप्रकरणी 16 पानी अहवाल सादर केलाय. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचं या अहवालातून समोर आलेलं आहे. 

Sep 26, 2024, 11:16 PM IST
Shivaji Maharaj Statue Statue Collapsed Due To Wrong Welding PT48S

Shivaji Maharaj Statue | नेमका का कोसळला शिवरायांचा पुतळा?

Shivaji Maharaj Statue Statue Collapsed Due To Wrong Welding

Sep 26, 2024, 03:45 PM IST

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरणार; इतका मजबूत की 100 वर्ष काहीच होणार नाही

Shivaji Maharaj Statue :  4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण मध्ये साजरा करण्यात आलेल्या नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होतो.   8 महिन्यांत पुतळा कोसळला. आता येथे नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. 

Sep 25, 2024, 06:49 PM IST
Sangli Nitin Gadkari And Sharad Pawar To Share Stage On Inauguration Of Shivaji Maharaj Statue PT1M16S

सांगलीत नितीन गडकरी, शरद पवार एकाच मंचावर

Sangli Nitin Gadkari And Sharad Pawar To Share Stage On Inauguration Of Shivaji Maharaj Statue

Sep 19, 2024, 02:40 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्ताव

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर  सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

Sep 12, 2024, 08:47 PM IST

मग्रुरीने महाराष्ट्राची माफी मागू नका;कशा कशाची माफी मागाल? ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात!

Uddhav Thackeray On PM Modi:  कशा कशाची माफी मागणार? असा प्रश्नही ठाकरेंनी मोदींना विचारला. 

Sep 1, 2024, 12:32 PM IST

मुंबईतल्या मविआच्या आंदोलनात उतरला मनसेचा कार्यकर्ता, हातात पोस्टर घेऊन म्हणाला..'

MNS workers at MVA Protest: मनसेचा कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झालेला दिसला. त्याने आपली स्पष्ट भूमिका 'झी 24 तास'कडे मांडली. 

Sep 1, 2024, 10:36 AM IST

सिंधुदुर्गातील शिवरायांच्या पुतळा का पडला? उदयनराजेंनी सांगितली 2 प्रमुख कारणे

Udayanraje Bhosle Reaction:  घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगित यावर राजकारण करु नये असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केलंय. 

Aug 31, 2024, 11:34 AM IST

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालणारी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हा नोंदवा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  

Aug 29, 2024, 08:11 PM IST