shiv thakare

अमरावतीचा खासदार कसा हवा? शिव ठाकरे म्हणाला...

शिव ठाकरेने अमरावतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Apr 26, 2024, 02:08 PM IST

'झलक दिखला जा 11' कार्यक्रमातून शिव ठाकरे बाहेर, म्हणाला 'माझं स्वप्न...'

त्यामुळे आता यांच्यातील विजेता कोण होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

Feb 25, 2024, 11:20 PM IST

'बिग बॉस 16' च्या शिव ठाकरे , अब्दु रोजिकला ईडीचे समन्स, रेस्टॉरंट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फसले?

Shiv Thakare and Abdu Rozik Ed Summoned : शिव ठाकरे आणि अब्दुल रोजिकला ईडीनं समन्स बजावलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्या दोघांना हे समन्स बजावण्यात आले आहेत. 

Feb 22, 2024, 11:42 AM IST

रस्त्यावर भीक मागताना दिसला मराठी बिग बॉस विजेता! चेहऱ्याचीही वाईट अवस्था? Video व्हायरल

Entertainment : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस नेहमीच चर्चेत  असतो. हिंदीबरोबरच मराठी बिग बॉसही लोकांच्या पसंतीस उतरलाय. पण याच मराठी बिग बॉसचा एक विजेता रस्त्यावर चक्क भीक मागताना दिसला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांना धक्का बसलाय.

Feb 6, 2024, 05:26 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : 'हा देवाचा विनोद..!' पोलीस गणवेशातील बाप्पा आणणं Shiv Thakare ला पडलं महागात

Ganesh Chaturthi 2023 :  पोलीस गणवेशातील बाप्पा घरी आणल्यामुळे शिव ठाकरे नेटकऱ्यांच्या निशाणावर आहे. बाप्पाचा आगमनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Sep 18, 2023, 05:38 PM IST

"तिने मला रात्री 11 वाजता बंगल्यावर बोलावलं अन्...", शिव ठाकरेने चित्रपटसृष्टीचं धक्कादायक सत्य आणलं समोर

Shiv Thakare on Casting Couch: झगमगच्या मनोरंजन क्षेत्रात अनेक अभिनेता, अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा काळा चेहरा पाहावा लागतो. शिव ठाकरे (Shiv Thakare) यालाही मनोरंजन क्षेत्रात अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्याने काही धक्कादायक अनुभव सांगितले. 

 

Mar 30, 2023, 08:50 PM IST

Shiv Thakare : 'व्हॅलेंटाईन डे' ला ट्विटरवर शिव ठाकरेचीच हवा..

शिव ठाकरे आपल्या सध्या अंदाजामुळे खूप चर्चेत राहिला. तो सध्या सर्व तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. आज व्हॅलेंटाईन डे (valentine day) आहे, त्यामुळे तरुणी शिव ठाकरेला (shiv be my valentine) भलतीच मागणी करत आहेत. 

Feb 14, 2023, 01:06 PM IST

Salman Khan आतापर्यंत का अडकला नाही लग्न बंधनात? अभिनेत्याचा मोठा खुलासा

Salman Khan नं संपूर्ण जगासमोर हा खुलासा केला आहे. दरम्यान, सलमान खानचे आजही आहेत लाखो चाहते. 

Feb 13, 2023, 10:56 AM IST

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात बुडलेला वादग्रस्त अभिनेता का अडकलाय Salman च्या तावडीत?

आता या शोमधून मराठमोळा कलाकारही सहभागी झाला आहे. 

Oct 2, 2022, 01:32 PM IST

... ठाकरेने धरला मलायकाचा हात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सध्या मलायका अरोराचा एक रोमॅंटिक अंदाजातील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

Mar 22, 2022, 01:23 PM IST